भारतॲग्री
भारतीय शेतकऱ्यांसाठी व्यक्तिगत सल्ला देणारा एकमेव ॲप

भारतॲग्री ॲप डाउनलोड करा

भारतॲग्रीमध्ये
तुम्हाला मिळणार आहे

व्यक्तिगत पीक सल्ला

तुम्हाला गरज असेल तेंव्हा आम्ही सदैव तुमच्यासोबत राहू.  तुमच्या शेतीसंबंधित कोणत्याही समस्या किंवा अडचणी बाबत आपल्या कृषिडॉक्टरांसोबत चर्चा करा.

भारतॲग्रीच्या कृषीतज्ञांशी
कॉल आणि चॅटद्वारे
संवाद  साधा

पिकाच्या प्रत्येक अवस्थेत तुमच्या सोबत राहू. तुमच्या पिकासंबंधित कोणत्याही समस्या कृषिडॉक्टरांना पाठवा आणि त्यांचे तात्काळ उपाय मिळवा.

उपग्रहाद्वारे शेतमोजणी

उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रावर आधारित तुमच्या पिकासाठी कृषिदर्शिका!
खास तुमच्या शेतासाठी बनविलेले वेळापत्रक ज्याच्या मदतीने तुमची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल.
भारतॲग्री ॲप डाउनलोड करा

आपल्या शेतीची उत्पादकता निश्चितच वाढवतील अशा आश्चर्यकारक सेवा

हवामानावर आधारित गतिमान सल्ला

केवळ भारतअग्री ॲपवर उपलब्ध असलेल्या या खास वैशिष्ट्यासह आपल्या शेताचे रक्षण करा. तसेच बदलत्या हवामानावर आधारित कृतीयोग्य कृषी माहिती मिळवा.

सर्वोत्कृष्ट कृषी माहिती

तुम्हाला स्मार्ट शेतीचा सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत स्मार्ट टिप्स, जुगाड, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारे खास सदर. यासोबतच सूट मिळवून देणारे नवनवीन खेळ आणि बरंच काही.

सर्वोत्कृष्ट पीक सल्ला

पेरणीपासून काढणीपर्यंत शेतीची संपूर्ण सुरक्षा. पीक व्यवस्थापनासाठी कार्यक्षम सल्ला देणारे एकमेव ॲप जे देते रिअल टाइम पीक संरक्षण!

शेतीसाठीचे आणखी फायदे

आपल्या शेतास आवश्यक खताची मात्रा जाणून घेण्यासाठी माती परिक्षणाची सुविधा. आपल्या शेतासाठी फायदेशीर सिंचन पद्धती ठरविण्यासाठी पाणी परिक्षणाची सुविधा!
भारतॲग्री ॲप डाउनलोड करा

हे आहेत
भारतॲग्रीचे स्मार्ट शेतकरी

मी कलिंगडासाठी भारतॲग्रीचे मार्गदर्शन घेतले होते आणि तुमच्या सल्यानुसारच त्याची लागवड केली आहे. एकरी मला साधारणपणे सव्वा एकरात ६० टन माल निघाला आहे. फळांची क्वालिटी चांगली आहे.
भास्कर शेलार
भारतॲग्रीची सेवा वापरल्यामुळे माझ्या पिकाची गुणवत्ता सुधारली आहे. हा बदल मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो आणि अनुभवूदेखील शकतो.
सुभाष भोसले
मला सुरुवातीपासूनच भारतॲग्रीचे मार्गदर्शन आवडते. मी अनेक पिकांसाठी भारतॲग्रीची सेवा घेतली आहे आणि प्रत्येक वेळी मला चांगलाच रिझल्ट आला आहे.
सुनंदा भोंसले

भारतॲग्री ॲपसह करा व्यक्तिगत शेती!

पिकामागील खर्चात एकरी 10,000 रुपयांची बचत तसेच एकरी उत्पादन किमान 25,000 रुपयांनी वाढणार!

एक्स्पर्टकडून मिळवा मार्गदर्शन

भारतॲग्रीसोबत अनेक कृषिभूषण मान्यवर तसेच प्रत्येक पिकातील नामवंत तज्ज्ञ जोडले गेले आहेत. ज्यांच्याकडून तुम्ही तुमच्या पिकासाठी मार्गदर्शन घेऊ शकता.

आपल्या शेतीचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यासाठी व आपल्या शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी
आजच भारतॲग्री ॲप डाउनलोड करा!

भारतॲग्रीची मान्यता

Starter
Free
2 projects
Unlimited hosted projects
No code export
No password protection
Get Free
Freelance
12$
Per Month
Billed annually
10 projects
Unlimited hosted projects
Code export
No password protection
Buy Now
Business
24$
Per Month
Billed annually
30 projects
Unlimited hosted projects
Code export
Password protection
Buy Now
Corporate
48$
Per Month
Billed annually
Unlimited projects
Unlimited hosted projects
Code export
Password protection
Buy Now
View Full Comparison

Compare AppStarter plans

Monthly price
Projects
Connect your domain
Code export
Password protection
Form submissions
Free SSL option
CDN
Global CDN
Monthly visits
Starter
FREE
2
Feature
Feature
Feature
20/month
Feature
Feature
Feature
1,000
Freelance
$12
10
Feature
Feature
Feature
100/month
Feature
Feature
Feature
5,000
Business
$24
30
Feature
Feature
Feature
500/month
Feature
Feature
Feature
25,000
Corporate
$48
Unlimited
Feature
Feature
Feature
Unlimited
Feature
Feature
Feature
100,000